NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024 ची जाहिरात आजपासून प्रसिद्ध झाली आहे. तुमच्यासाठी ही उत्तम अशी संधी योग्य वेळी आली आहे आणि या उत्तम संधीच सोनचांदी करण्याची वेळ आज आली आहे. अशी उत्तम संधी रोज येत नाही, केंव्हा तरी येते. परंतु काळजी नका करू. “मराठी कणा” ही वेबसाईट तुमच्यासाठी रोज असे नवीन सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिरातीचे अद्यतने दररोज तुम्हाला देऊ. त्यामुळे “मराठी कणा” ही वेबसाईट तुमच्या जवळच्या जरूरत असलेल्या मित्रांना नक्की पाठवा. ज्यांना नोकरीची खूपच अत्यंत जरूरत आहे.

NHM Bhandara Bharti 2024 मध्ये सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर या पदांसाठी भरती चालु झाली आहे. या भरतीत एकूण 07 पदे आहेत. या भरतीची मुलाखतीची तारीख 12 फेब्रुवारी, 2024. अर्जाची प्रक्रिया ही मुलाखत पध्धतीने केली जाईल. तसेच या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही.

NHM Bhandara Bharti 2024

NHM Bhandara Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल. जे पदाधिकारी या भरतीमध्ये दिलेल्या नियम व अटींमध्ये बसत असतील म्हणजेच नियमात सामील होत असतील. तर त्यांनी या भरतीसाठी नक्कीच मुलाखत द्यावे. NHM Bhandara Bharti 2024 साठी मुलाखत कशी द्यायची हे खालील प्रमाणे सविस्तर दिलेले गेले आहे. कृपया मुलाखत देण्यापूर्वी नियम व अटी व्यवस्थित तपासून घ्या आणि नंतर भरती साठी मुलाखत द्या. दिलेल्या तारखेवर मुलाखत देण्यास जावे. सोबत लागणारे कागदपत्रे नसतील, तर शक्य तितक्या लवकर जमा करावीत आणि मुलाखतीला जाताना सोबत घेऊन जावे. पदाधीकारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीस जावे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

  • पदाचे नाव:- सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर
  • पदसंख्या:- 07
  • वयोमार्यादा:- 18 वर्ष ते 38 वर्ष
  • वेतनश्रेणी:- वेतनश्रेणी ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दिलेली आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क:- निशुल्क
  • अर्ज पद्धती:- ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया:- मुलाखत
  • नोकरी ठिकाण:- भंडारा
  • मुलाखतीचा पत्ता:- भंडारा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य हॉस्पिटल परिसर.
  • मुलाखतीची तारीख:- 12 फेब्रुवारी, 2024
  • अधिकृत वेबसाईट:- https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर 07

NHM Bhandara Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर १२ वी विज्ञान, MSCIT आणि सिकल सेल सुफरेर or कॅरिअर

NHM Bhandara Bharti 2024 साठी वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर रु. 10,000/-

NHM Bhandara Bharti 2024 साठी वयोमार्यादा

पदाचे नाव वयोमार्यादा
सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर 18 वर्ष ते 38 वर्ष

NHM Bhandara Bharti 2024 साठी अर्ज शुल्क

पदाचे नाव अर्ज शुल्क
सिकलसेल पीर सपोर्ट एजुकेटॉर निशुल्क

NHM Bhandara Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Bharti 2024 साठी महत्वाच्या तारखा

मुलाखातीची तारीख 12 फेब्रुवारी, 2024

NHM Bhandara Bharti 2024 साठी मुलाखत कशी द्यायची ?

१) उमेदवारांनी पदांसाठी मुलाखतीस जावे.
२) मुलाखतीस जाताना… सोबत लागणारी कागदपत्रे घेऊन जावी.
३) अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

तुमच्या मनातल्या शंका… आम्ही जाणतो…

१) NHM Bhandara Bharti 2024 साठी मुलाखतीस जाणे अत्यंत गरजेचे आहे का ?
उत्तर:- होय, मुलाखतीस जाणे अत्यंत गरजेचे आहे.
२) NHM Bhandara Bharti 2024 साठी मुलाखतीस कुठे जावे ?
उत्तर:- तुम्हाला मुलाखतीस जायच असल्यास वरील दिलेल्या पत्यावर जावे.
३) इतर भरत्यांसाठी कुठल्या वेबसाईटवर तपासणे आवश्यक आहे ?
उत्तर:- 2024 मध्ये निघालेल्या विविध भरत्यांसाठी तुम्ही आमच्या www.marathikana.com या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

नमस्कार मित्रांनो, आपण नोकरीच्या शोधात आहात ? तर तुम्ही सध्याच्या योग्य ठिकाणी आलात. जर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध प्रकारची भरती आणि जॉब च्या आपडेट्स साठी आमच्या www.marathikana.com या वेबसाईट ला नक्की विजिट द्यावी. इथे तुम्हाला सरकारी आणि खाजगी जागांची मेगा भरतीची रोज अपडेटेस मिळेल. त्याच प्रमाणे अन्य इतर अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील व ग्रामपंचयत भरतीची (नोकरीची) माहीती, आमच्या वेबसाईटवर मिळेल.

सरकारी नोकरी का आवश्यक आहे ?


भारता मध्ये अति वेगाने स्पर्धा असणारे क्षेत्र म्हणजे “सरकारी नोकरी”. होय, तुम्ही चक्क झाला असणार परंतु हे खरं आहे. सध्याची तरुण पिढी आता खाजगी नोकरी सोडून सरकारीच्या शोधात आहेत. भारत स्वतंत्र झाल्या नंतर सरकारी नोकरी मध्ये भारतीय नागरिकांनी खूप रस दाखवला आणि अजूनही त्या रसाचा सुगंध सर्वत्र पसरला आहे. परंतु त्या रसाचा आस्वाद काही मोजकेच नागरीक घेतात. कोणी आपल्या घामाने, तर कोणी आपल्या शिक्षणाने त्या स्तरावर पोहचतो. सध्या जगभरात सरकारी नोकरीचे खुप ट्रेंड चालू आहे आणि तरुण पिढी या मध्ये खूप आवड दाखवत आहेत. जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर सरकारी नोकरी असणे गरजेचे आहे, तरच लग्नाला मुलगी दिली जाते. जर ही गोष्ट मस्करी मध्ये बोलली गेली असली, तरी वास्तवात पाहता हे सत्य आहे. तसेच सरकार कढून मिळणाऱ्या सोई सुविधांच भान राखता, भारतीय नागरिक अतीशय आकर्षक होत आहेत. सरकारी नोकरी करतो हे ऐकताच लोकांच्या मनात समोरच्या व्यक्ती बद्दल एक वेगळीच भावना निर्मान होते.

त्या व्यक्ती बद्दल आदर्श वाटू लागतो आणि समाज व गावातून मिळणारा मान तो वेगळाच. आई वडील तर ताट मान करून सांगतात की माझा मुलगा किंवा मुलगी सरकारी नोकरी मध्ये कामाला आहे. त्याच प्रमाणे पाहायला गेलो तर, सरकार सरकारी नोकरी साठी उत्तम सुवीधा पुरवते. आणि मानधन व अपेक्षा पण जास्त मिळत. सरकारी नोकरी करणाऱ्या नागरिकाला सरकार विविध पॉलिसी पुरवते. ज्याचा फायदा त्या नागरिकाला व त्याच्या परिवाराला सुद्धा होतो. ह्या सर्व गोष्टीचे भान राखता मला असं वाटत की सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. सरकारी नोकरी मिळणे खूप सोपं झालं आहे. कारण सरकारी नोकरी फक्त एकाच क्षेत्रात नसते. अनेक क्षेत्रात असते उदा. वनविभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग असे अनेक विभागात सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. परंतु काही मोजकेच लोक त्यामधे उतरतात आणि इतर लोक हार मानून खाजगी नोकरी कडे वळतात. असो, प्रत्येकाची चॉईस असते. प्रत्येकजण आपली चॉईस निवडतो. जिथे त्यांना योग्य वाटत तिथे ते जातात.

मी माझं मत मांडलं तुम्ही तुमच मत मांडा. जे कोणी नागरिक सरकारी नोकरीच्या शोधत असतील, अशा गरजू नगरिकांना आमची मराठी कणा ही वेबसाईट नक्की शेअर करा आणि सरकारी व खाजगी नोकरीचे डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप (+91 93723 89052) आणि टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला रोज सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट्स मिळून जातील. व्हाट्सअप्प ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल साठी लिंक दिली गेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून सुद्धा जॉईन करू शकता.

सरकारी व खाजगी नोकरी मध्ये फरक काय आहे ?

आजच्या काळात दहा लाख तरुण युवक / युवती UPSC सारख्या सरकारी परीक्षा देतात. पण त्यातून फक्त काही मोजकेच 0.2% युवक / युवती पास होतात आणि ते सुद्धा जे लोक असतात ज्यांनी आगोदर तीन-चार वेळा परीक्षा दिलेली असते. पण येवढे सगळे असूनही लोक सरकारी नोकरीच का करतात ? कारण हे मेडिकल सपोर्ट, फॅमिलीसाठी फिरण्याचा खर्च, दिवस भराचा खर्च आणि जॉब सेक्युरिटी सारखे हे असे फायदे देतात. परंतु जर असे असेल तर आज 43% युवक / युवती खाजगी नोकरी मध्ये काम का करतात ? आणि सरकारी नोकरी मध्ये बघितलं तर 37% युवक / युवती काम करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की हे आकडे खाजगी नोकरी चांगली आहे, सरकारी नोकरी पेक्षा अस दर्शवतात ? परुंतु लोक बोलताना बोलून जातात की सरकारी नोकरी उत्तम आहे, खाजगी नोकरी पेक्षा ? हो, अस होऊ शकतं कारण, खाजगी नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक पात्रते पेक्षा उमेदवारांच्या कला व कौशल्यावर लक्ष दिलं जात. जे त्यांच्या प्रमोशनसाठी करावं लागतं.

पण खाजगी नोकऱ्यांमध्ये मध्ये एक डाऊन साईड अशी आहे की, हफ्ते-हफ्तेला ओव्हर टाईम करावं लागतं. ज्याच्यमुळे कामगारांन वर जास्त वर्क लोड असत. तर मग काय तुमच्यासाठी काय योग्य आहे ? सरकारी नोकरी की खाजगी नोकरी ? आणि तुम्हाला भविष्यात काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगतो. तर मग भारतीय आई-वडिलांन नुसार डॉक्टर आणि इंजिनीयर नंतर UPSC ला जास्त महत्व दिल जात. ज्या मध्ये 2018 ला ११ लाख उमेदवाराण मधून 758 उमेदवार निवडून आले. हे वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्य चकीत झाला असणार. पण जर तुम्ही ही परीक्षा पास झालात, तर नक्कीच तुमच नशीब उघडेल. कारण ह्यामध्ये पास झाल्या नंतर IAS, IPS आणि IFS अशा मोठया पोझिशनसाठी सरकार साठी निवडुन येतात. जर पास नाही झालात तरी सुद्धा काळजी करायची गरज नाही. तुम्ही IBPS PO, SBI PO व SSC CGL सारख्या परिक्षांन मधुन तुम्ही पदवी मिळवू शकता.

परंतु ह्या जॉब साठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आणि तुमच्याकडे पदवी सुद्धा असायला पाहिजे आणि जस की आपण पाहतो की, भारतामध्ये सर्व गोष्टी मध्ये वेगवेगवेगळ्या जाती मध्ये शुल्क आकाराला जातो.परंतु हे नियम खाजगी नोकरी मध्ये लागू नाही होत. तिथे तुम्हाला तुमच्या स्किल वर निवडलं जात. खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी जास्त अडवघ नसत आणि इथे तुम्ही एका आठवड्यात ५-६ इंटरव्ह्यू देऊ शकता. तर जास्त वेळ खर्च न करता तुम्ही खाजगी नोकरी निवडू शकता. पण तुमच्या कडे वेळ असेल तर सरकारी नोकरी नक्कीच निवडू शकता. खाजगी कंपनी मध्ये तुम्हाला कामासाठी टार्गेट दिल जात. तिथे स्ट्रेच जास्त असत. पण सरकारी नोकरी मध्ये कोणतेही टार्गेट नसते आणि स्ट्रेच ही नसतो. इनकम टॅक्स ऍक्ट च्या नुसार तुम्हाला सरकारी नोकरी मध्ये ट्रॅव्हल्लिंग खर्च दिला जातो. जो गव्हर्नमेंट फंड मध्ये जमा होतो. ज्याचा वापर तुम्ही वयक्तिक खर्चा साठी सुद्धा करू शकता.

जर तुम्ही खाजगी नोकरी मध्ये बघितलात तर तुम्हाला फक्त ऑफिस वर्क साठी खर्च दिला जातो. दोन्ही क्षेत्रामध्ये वेळेचे भान राखता, सरकारी नोकरी मध्ये कामाचा वेळ हा फिक्स असतो आणि खाजगी नोकरी मध्ये कामाची वेळ फिक्स नसते. सराकरी नोकरी मध्ये तुम्हाला सर्व सरकारी सुट्टी मिळतील आणि पेड लिव्हस वेगळे मिळतील. तेच खाजगी नोकरी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगळे वेगळे नियम असतात. पेन्शन बद्दल बोलायला गेलात तर पेन्शन ही दोन्ही क्षेत्रात समान आहे.